Go Digital With Me
Your brand’s success is our mission. Let’s grow together! #MarketingMagic
12/01/2026
वोट करा फक्त आम आदमी पार्टीलाच , झाड़ू या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने उमेदवार शीतल राहुल कांबळे यांना विजयी करा , प्रभाग - २६ ( पुणे महानगरपालिका निवडणूक )
12/01/2026
वोट करा फक्त आम आदमी पार्टी लाच , झाड़ू या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड माताने उमेदवार शीतल राहुल कांबळे यांना विजयी करा , प्रभाग - २६ ( पुणे महानगरपालिका निवडणूक )
05/11/2025
Join Our BGMI Tournament Group : https://chat.whatsapp.com/L3qHqLIDpNy8VsokwpeJLg?mode=ems_copy_t
02/11/2025
Our : Whatsapp group -
https://chat.whatsapp.com/L3qHqLIDpNy8VsokwpeJLg?mode=ems_copy_t
________________________
Our community group -
Follow the AUTOBOT ESPORTS TOURNAMENTS 2025-2026 (BGMI) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb7IEPeE50Uj4JUNR80L
🎉💥 Welcome to AUTOBOT ESPORTS TOURNAMENT Family! 💥🎉
नमस्कार खिलाड़ियों! 👋
आपका स्वागत है AUTOBOT ESPORTS TOURNAMENT (BGMI) COMMUNITY में — जहाँ हर दिन होता है धमाकेदार BGMI मुकाबला,
💣 Low Entry Fees में 🎯 High Prize Pool जीतने का सुनहरा मौका! 🏆💰
🎮 यहाँ आपको मिलेंगे —
⚡ Daily Solo vs Solo / Squad Matches
⚡ Special Events & Tournaments
⚡ Exclusive Giveaways & Rewards
⚡ और सबसे ज़रूरी — एक शानदार गेमिंग फैमिली ❤️
🔥 तो तैयार हो जाओ,
अपने स्किल से नाम कमाने और इनाम जीतने के लिए!
अब हर दिन बनाओ Kill Record और LeaderBoard पर छा जाओ! 💪
📅 रोज़ाना मैच अपडेट्स और टूर्नामेंट डिटेल्स यहीं मिलेंगे
💸 कम एंट्री फीस — ज़्यादा रिवार्ड्स!
📱 Registration / Payment: 9511789857 (PhonePe / WhatsApp)
👇 Join करो – खेलो – जीतो – और बनो अगला BGMI Champion! 👑
AUTOBOT ESPORTS – “Where Legends Are Born!” ⚔️
31/10/2025
Get Ready to Unlock Your Potential in the Biggest Price Pool for BGMI Tournaments 💪💪💪 with a Nominal Registration Fee of Just Rs 100 and the Top 3 Winners Receiving a Substantial Amount 🥇🥈🥉🏆 whatsapp : 9511789857
13/10/2025
घर बसून घरघुती रित्या वजन कमी कारायचे आहे तर नक्की एकदा जॉईन होऊन बघा , फक्त लिमिटेड ऍडमिशन बाकी आहेत , वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत हर्बल लाईफ , नेचर लाईफ अश्या अनेक गोष्टी ट्राय केल्या असतील व हाजारो रुपये पैसे पण घालवले असतील , भगिनींनो माझे जेवढे क्लायंट आहेत त्यांच एकच उत्तर आहे , की हो आम्ही हे सगळं ट्राय केल , आमचं वजन पण कमी झाल , पण जेव्हा आम्ही हे सोडलं तेव्हा आमच वजन् आहे तस परत वाढल 🙅. योग्य ठिकाणी फक्त एकदा पैसे इन्व्हेस्ट करून बघा तुमच्या शरीरासाठी, कारण शरीर ही खूप मोठी संपत्ती आहे ....🤝
वाढलेल्या फॅट /वजनाशी रिलेटेड तक्रारी ज्याला आपण रोग आजार समजतो अश्या सर्व फक्त फॅट म्हणजेच वजनामुळे होतात
1) शुगर
2) बीपी
3) थायरॉईड
4) PCOD.
5) मानसिक स्वास्थ
6) गुडघेदुखी सांधेदुखी
7) पोटाच्या तक्रारी
8) त्वचेचे विकार किंवा वयापेक्षा जास्त् वृद्ध दिसणे
9) अनियमित झोप
10) फेर्टिलायज़ेशन इत्यादी...
वरीलपैकी अनेक तक्रारीने त्रस्त असणाऱ्या अनन्यसाधारण लोकांना नेमकं काय केल्यानंतर योग्य सुटका मिळेल याचे उत्तर माझ्याकडे आहे , ते म्हणजे तुमच्या शरीरातील बिनकामी फॅट व वजन कमी करून या तक्रारींपासून तुम्हाला मुक्त करणे 💪
तर , नमस्कार मित्रांनो आणि भागींनींनो 😇🙏, माझ नाव निखिल ( ट्रेनर ) , मी गेले 7 वर्ष झाल फिटनेस क्षेत्रात काम करतोय , जिम आणि फिटनेस मध्ये काम करत मला हा अनुभव आला की , बार्शीमध्ये लेडीज/महिलांसाठी एक सेपरेट टाइमचि जिम किंवा एकादी फिटनेस क्लास अवेलेबल नाहीत .
प्रेगनेन्सी नंतरचा कालावधी , बैठे काम , लेकर- बाळ , घर दार व इतर कामे यामुळे भागींनींना प्रॉपर जिम किंवा व्यायामासाठी वेळ भेटत नाही किंवा त्यांना वेळ असेल तर त्या जिम चा टाइम मॅनेज होत नाही , यामुळेच त्यांचे बेली फॅट , साईड फॅट, व बॉडी फॅट प्रमाणाबाहेर वाढत आहेत , व वरील तक्रारी माझ्या कानावर पडत आहेत .
त्यामुळेच प्रथमच मी फक्त महिलांसाठी एक सेपरेट फिटनेस क्लास ओपन केला आहे , जिथे महिला किंवा लेडीज ला मी स्वतः ट्रैनिंग देतोय व त्यांच्या वजनानुसार त्यांची एक सेपरेट डाएट प्लॅन तयार करून देतोय , यानी त्यांचे 100% फॅट लॉस किंवा वेट लॉस पाहायला मिळतो , 1 महिन्याच्या कालावधीत तुम्ही 3 ते 8 किलो पर्यंत फॅट लॉस करू शकताय ते पण पूर्ण नैसर्गिक रित्या आणि कोणतीही पावडर , लिकविड, गोळी किंवा बिना इंजेकशन घेता , पूर्ण डाएट प्लॅन घरघुती वस्तूंचा असेल आणि ट्रैनिंग तर आपण रोज घेतोयच .
जिथे तुम्ही हजारो- लाखो पैसे खर्च करून वजनात फरक पडला नाही तिथे तुम्ही फक्त, १४९९ रुपयांमध्ये महिना फॅट लॉस जर्नी चालू करू शकता. *( तुम्हाला एक्सरसाईज ट्रैनिंग आणि डाएट प्लॅन देऊन तुमचे वजन कमी करून घेण्याची जिम्मेदारी पूर्ण माझी )* ऑनलाईन कोर्स पाहिजे असेल झूम मीटिंग अँप्लिकेशन वर रोज ट्रैनिंग देण्यात येईल. एकदा फीस दिल्यांनतर आणि ट्रैनिंग जॉईन केल्यांनतर फीस महागारी होणार नाही , तशे आम्ही प्रॉपर वजन कमी करून घेतो नैसर्गिक पद्धीतीने , त्यामुळे दिलेली डाएट आणि वर्कआऊट रेगुलर पाळावे लागेल .
*अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9511789857 ( निखिल सर )*
05/09/2025
शरीर ही हमारी सबसे मेहिंगी संपत्ती है , शरीर पाला तो ही जीवन है ... आपकी हर शरीरिक समस्या का इलाज डाएट है ... देख के अंजना मत कारना , खान पान का हमारी जीवन मे 75% रोल होता है और बाकी 25% , घर की और शुद्ध डाएट से आप आपना जीवन बदल सकते है सिर्फ महिना १९९ रु. की डाएट पालं के , संपर्क करे व्हाट्सअँप : 9511789857 आपकी डाएट पेमेंट करणे के २-३ घंटे मे मिल जायेगी १००% रिजल्ट
30/08/2025
तुमच्या प्रेत्येक समस्यांची डाईट तयार करून दिली जाईल फक्त १९९ रुपयांमध्ये ( A diet plan will be prepared for all your problems for just Rs. 199 ) ~~ CONTACT : 9511789857 ~~.
27/08/2025
वजन कमी करायचे असेल तर मला कॉल किंवा मेसेज करू शकता १००% नैसर्गिक पद्धीतीने आणी बिना कोणते ही सप्लिमेंट वापरता वजन कमी करून दिले जाईल , अधिक माहिती साठी कॉल करा : 9511789857 fitness trainer ( nikhil sir )
16/08/2025
To editing for your long youtube videos , Shortfilm and album songs , contact me : 9511789857.
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Uplai Road
Solapur
413411