SES.Polytechnic samrat Chowk ,Solapur

SES.Polytechnic samrat Chowk ,Solapur

Share

SES Polytechnic 1984 established well known reputed college among solapur district .

Photos from SES.Polytechnic samrat Chowk ,Solapur's post 31/10/2020

आपल्या तंत्रनिकेतन मधील कार्यशाळा विभागातील
श्री पवार डी डी आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार मा.प्राचार्य डॉ एस बी जोशी सर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संगणक विभाग प्रमुख प्रा एम सी पाटील सर ,कुंभार सर ,श्री कस्तुरे मामा, श्री बाळासाहेब चव्हाण, श्री जेऊरे ,श्री भारत साळुंखे ,श्री मेहता, श्री उटगे सर, श्री गणेश विभूते सर हे उपस्थित होते .सुत्र संचालन आनिल जोशी यांनी केले.

Want your school to be the top-listed School/college in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Samrat Chowk Road
Solapur
413002