Orbit Pathology Laboratory

Orbit Pathology Laboratory

Share

Pathology Blood Testing

09/11/2023

जय श्रीराम
आज दिवाळीचा पहिला दिवस #वसुबारस
सर्वांना वसुबारस च्या मंगलमय शुभेच्छा...
जिच्या पुजनाने दीपावली ची खरी सुरुवात होते त्या वात्सल्यरुपी गाय वासरा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस

गोमाता आणि तिचे वासरू यांच्या नात्यातील नितळ प्रेम, माया, उदारता, वत्सलता, करुणा आणि मांगल्य आपणा सर्वांना लाभो अश्या शुभेच्छा.

Want your business to be the top-listed Health & Beauty Business in Surat?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Surat