Devraj Rathod.

Devraj Rathod.

Share

ठाणे शहर अध्यक्ष - राष्ट्रीय बंजारा परिषद.
संस्थापक / अध्यक्ष - लक्षदेव फाउंडेशन.

21/03/2026

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🌹

02/03/2026

#होळी_पौर्णिमा...

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, जीवनातील निराशा, दारिद्र्य, आळस आणि दुष्ट प्रवृत्तींचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान, सुदृढ आरोग्य व शांती नांदो हीच प्रार्थना.

सर्वांना #होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा...

14/02/2026

पुलवामा दहशतवादी हल्ला..
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवनांना... भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Thane
400608