IDTM

IDTM

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IDTM, Computer training school, Thane.

Photos from IDTM's post 15/11/2019

कॉम्पुटर कोर्सेसच्या प्रचंड शुल्कामुळे आवड किवा इच्छा असूनही काही जणांना संगणकीय ज्ञानापासून वंचित राहावे लागते. हीच अडचण ओळखून व सामाजिक बांधीलकी जपत IDTM म्हणजेच Institute of Digital Technology & Management ने काही बेसिक कोर्सेस “महा ई संगणक मोफत साक्षरता” अभियानाच्या माध्यमातून फक्त परीक्षा शुल्क भरून शिकण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ह्या अभियानामार्फत विद्यार्थ्यांना MS OFFICE, TALLY 9.0, COMPUTER HARDWARE आणि GOOGEL BLOG हे कॉम्पुटर कोर्स मोफत शिकता येणार आहेत. पुढील दोन महिन्यापर्यंत विद्याथी ह्या उपक्रमाचा लाभ घेवू शकतात.
सदर उपक्रमाचा शुभारंभ जळगाव येथील कंपनीच्या क्षेत्रीय कार्यालयात संचालक श्री. राहुल माचवे व श्री. सचिन पवार ह्यांच्या उपस्थितीत झाला.

Rahul Machave Chhaya Rahul Machave Sachin Pawar Sh*tal Pawar

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Thane
421312

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm