SWAMI Naturopathy Center
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SWAMI Naturopathy Center, Medical and health, NEAR THANE STATION, Thane.
*घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा*
वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते.
*याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.*
*ज्येष्ठमधाचे फायदे ?*
*मेंदूला चालना-*
▪ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.
▫यामधील अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात.
*हृदयाचे आरोग्य-*
▪कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*रोगप्रतिकारशक्ती-*
▪शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात.
*हार्मोनल संतुलन-*
▪ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते.
▫मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते.
*अॅन्टी बॅक्टेरियल-*
▪शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे.
▫यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो.
*अॅन्टी अल्सर-*
▪ज्येष्ठमधामध्ये अॅन्टिऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असल्याने पोटातील, आतड्यामधील, तोंडातील अल्सरचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
05/04/2018
(SNCC Health Solutions)
🌿🥗🌿🥗🌿🥗🌿🥗🌿
भारतीय नैसर्गिकरित्या पध्दतीने वजन कमी करा (महिन्यात 7 किलो)
विना औषध/विना दुष्परिणाम....
भारतीय नैसर्गिक आणि प्राचीन पध्दतीने
🥕🍅🌽🥒🥗🌽🍅🥕
👉No Medicine
👉No Side Effect
👉No Excersice
विविध आजारांवर हमखास व दीर्घकालीन उपाय *विना औषध विना दुष्परिणाम*
विविध निसर्गोउपचार पध्दतीने व सर्व अत्याधुनिक सुविधांसह.
🌿🌺🌿🌿🌺🌿🌿🌺🌿
*पत्ता*
203, अथर्व को. ऑप. हौसिंग सोसायटी, ठाणे स्टेशन जवळ, अशोक टॉकीज मागे, ठाणे पाश्चिम
*अधिक माहिती साठी खालील फॉर्म भरा*
https://goo.gl/forms/2QxsYKDKuRePvbSz1
*फेसबुक पेज*
www. facebook.com/swaminaturopathy
www.swaminaturoaphty.com
*संपर्क* 9920932854
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
NEAR THANE STATION
Thane
400601
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 9pm |
| Sunday | 9am - 9pm |