AdMark Election Management

AdMark Election Management

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AdMark Election Management, Public & Government Service, Office No206, United Business Park, Wagle Estate, Thane.

03/06/2026

नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कुशल नेतृत्वामुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, भरभराट व दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना.
Namrata Bhosale-Jadhav

01/06/2026

लोकसभा सदस्य, परभणी व शिवसेना उपनेते मा. श्री. संजय जाधव यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले नेतृत्व हे संघर्षशील, लोकाभिमुख आणि नेहमी जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारे आहे. आपल्या प्रेरणादायी नेतृत्वातून महाराष्ट्रातील जनतेस नवी दिशा लाभते आहे.
Sanjay Jadhav

01/06/2026

मा. मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार, भूम-परंडा-वाशी विधानसभा मा. श्री. तानाजी सावंत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपले सामाजिक कार्य, कणखर नेतृत्व आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठीचे प्रयत्न हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. आपण नेहमीच लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आलात, हेच आपले खरे सामर्थ्य आहे.
Tanaji Sawant - तानाजी सावंत

01/06/2026

जनतेच्या मनात घर करणारे नेते, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणारे लढवय्ये मा. श्री. बाळा नांदगावकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्यातला स्पष्टवक्ता, कर्तबगार, आणि सर्वसामान्यांचा खंबीर आवाज असाच बुलंद राहो !
Bala Nandgaonkar #माजीगृहराज्यमंत्री

01/06/2026

महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री. दत्तात्रय भरणे साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपल्या कार्याचा आणि नेतृत्वाचा प्रकाश असाच जनतेच्या जीवनात मार्गदर्शक ठरो!
Dattatray Bharane

Want your organization to be the top-listed Government Service in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

https://whatsapp.com/channel/0029VaA0cdS5PO12vJZTW80W

Address


Office No206, United Business Park, Wagle Estate
Thane
400604

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm