Be Happy
parents & students councelling session done here.
तुमच्या साठी अत्यंत आनंदाची बातमी टॅरो कार्ड्स रिडिंग मराठीत कार्ड्स चा थोडक्यात परिचय आणि इतिहास मी "शुभ टॅरो"या माझ्या यु ट्युब चॅनल मार्फत पोहचवत आहे.ऑफलाईन व ऑनलाईन कोर्सेस चे अपडेट्स वेळोवेळी डिस्करीपशन मध्ये दिले जाईल ,ते वाचत जा.कोर्सेस साठी ९१३७१४९८००या मोबाईल क्रमांकावर आणि [email protected] या Gmail वर संपर्क करा.टॅरो कार्ड्स शिकून आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणि आनंद निर्माण करा.स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला शिका.कधीच कोणावरच अवलंबून राहू नका.तुमची शारीरिक,मानसिक,आर्थिक बाजू कशी भक्कम राहिल या साठी टॅरो कार्ड्स चे नक्कीच मार्गदर्शन घ्या.आणि हे सर्व तुम्हाला शुभ टॅरो च्या माध्यमातून मराठीत शिकायला मिळणार आहे.सो अशीच उत्सुकता ताणून ठेवा.शुभ टॅरो चॅनल ला लाईक,शेअर,सबस्क्राईब करायला विसरू नका.चला तर मग छान हसत,खेळत टॅरो कार्ड्स शिकूया.
नमस्कार मित्रांनो🙏
👉 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तुमचं खरंच स्वत:कडे लक्ष आहे का?☹
👉 खूप मेहनत करूनही करीअर मधे अपयश येते असं का?😟
👉 माझे कोणासोबत जास्त का पटत नाही?😞
👉 मी जे काही काम करते/ करतो ते मी खरच आनंदाने करत आहे ? की करावं लागतयं?😔
👉 माझी कोणत्याही बाबतीतील आवड/निवड माझ्यासाठी योग्य की अयोग्य?🤔
👉 एखादा निर्णय घेताना मन आणि बुद्धी वेगवेगळे संकेत देतात!तेव्हा नक्की काय करावे?❤😇
👉 मी माझ्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व आनंदी कसं राहू?👨👩👧👦
👉 सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा कंटाळा आलाय?😒
👆हे सर्व प्रश्न सतत तुम्हाला दैनंदिन जीवनात येत असतील तसेच काही तरी नवीन कामाला सुरुवात करून यशस्वी,आनंदी, सुबत्ता, समाधान, संपत्ती आणि महत्वाचे म्हणजे सकारात्मक विचार वाढावेत ♐☺💖
यासाठी तुमच्या बहुमुल्य वेळातुन वेळ काढून एक कॉल अवश्य करा🙏
संपर्क :- काऊन्सिलर शुभांगी खेडेकर ९१३७१४९८००/९१६७०८१०६१
१० वीच्या परीक्षा ऑनलाईन ऑब्जेक्टीव टाईप निघाल्यावर कोणा कोणास आनंद होईल?
21/02/2019
Best ofLuck for 12th standard students
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Happiness Tree, Patel Apartment, 1st Flr. , Opp. Mc. Donalds, Thane(W)
Thane
400602