Vijay Rai
Social Worker
05/02/2026
गटर में पाइप लाइन लीकेज होने की वजह से गंदा पानी आने की शिकायत मिलने के तुरंत बाद महानगरपालिका द्वारा कार्रवाई करवाते हुए।
13/01/2026
🗓 २ जानेवारी २०२६ | 📍 मिरा–भाईंदर
मिरा–भाईंदर शहराचा सर्वांगीण व लोकहिताचा विकास करण्याची क्षमता केवळ शिवसेनेकडेच आहे, या दृष्टीकोनातून आज भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्री. विजय राय, तसेच भाजपा मंडळ महासचिव श्री. अजय दुबे, श्री. विजय यशवंत राव आणि श्री. सुरेंद्र दुबे यांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
जनतेच्या प्रश्नांना प्रत्यक्ष कामातून न्याय देणारा पक्ष म्हणून शिवसेना ओळखली जाते. हा पक्षप्रवेश मिरा–भाईंदरमधील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करणारा असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी एकजुटीने आणि प्रभावीपणे काम करण्यास नवी दिशा देणारा ठरेल.
02/01/2026
आदरणीय लोकप्रिय कार्य सम्राट परिवहन मंत्री महाराष्ट्र श्री प्रताप सर नाईक साहब के नेतृत्व को स्वीकारते हुए आज मैं शिवसेना में प्रवेश किया।
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
401107