Sandeep Nate
अध्यक्ष - नटे प्रतिष्ठान,ठाणे.
सचिव :- दि ठाणे आऊटडोअर पब्लिसिटी फोरम.
गगन भरारी कडक करारी घेतली गर्वाने
विकास केला झकास केला भगव्याने शिवसेनेने
01/01/2026
लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आणि त्यांचे आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. जनसेवेचा वसा मी हाती घेतला आहे, तो कधीच सोडणार नाही. माझ्या प्रभागातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य, त्यांची अपेक्षापूर्तीची जनसेवा अशीच अविरत चालू राहील. कारण जनतेची प्रगती, हेच माझं मुख्य ध्येय आहे!
28/12/2025
मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने, मा. परिवहन मंत्री श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा शक्तीचा बुलंद आवाज श्री. पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या ऊर्जेतून आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. परिषाताई प्रताप सरनाईक यांच्या सोबतीने,
लोकसेवेचे हे अविरत कार्य सुरू आहे, या प्रवासात श्री पूर्वेशजी सरनाईक साहेब यांची मोलाची साथ लाभली आहे. ही साथ अशीच कायम राहू दे!
Purvesh Pratap Sarnaik
तरुणांचा बुलंद आवाज, युवासेना कार्याध्यक्ष मा. श्री. पूर्वेशजी प्रताप सरनाईक साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या खंबीर नेतृत्वाखाली युवासेना आज नव्या उंचीवर पोहोचत आहे. साहेब, आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, हीच आई भवानी चरणी प्रार्थना!
Purvesh Pratap Sarnaik
27/12/2025
युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेशजी सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा. 💐
शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मार्गदर्शन, युवासेना कार्याध्यक्ष श्री. पूर्वेशजी सरनाईक साहेब आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. परिषाताई प्रताप सरनाईक यांच्या साथीने जनतेच्या सुख-दुःखाशी जोडलेली नाळ आणि अन्यायाविरुद्धचा प्रदीर्घ संघर्ष! हा सर्व प्रवास आता गीताच्या माध्यमातून जगासमोर येत आहे. माझ्या जनसेवेच्या प्रवासावर आधारित अधिकृत गीताचे भव्य प्रकाशन आदरणीय वारडे गुरुजींच्या हस्ते पार पडले.
ज्या जनतेसाठी मी लढलो, त्या जनतेच्या प्रेमाचे प्रतिबिंब या गीतात उमटले आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे!
27/12/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही जनसेवेचे व्रत स्वीकारले आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन, युवासेना कार्याध्यक्ष श्री. पूर्वेशजी सरनाईक साहेब यांची खंबीर साथ आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. परिषाताई प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
हा दिवस माझ्यासाठी आणि शिवाई नगरमधील माझ्या कुटुंबासाठी अत्यंत मंगलमयी ठरला. आदरणीय वारडे गुरुजींच्या शुभहस्ते आणि स्वामींच्या कृपेने दोन महत्त्वपूर्ण सोहळे संपन्न झाले.
शिवाई नगरमधील आपल्या नवीन शिवसेना शाखेचे लोकार्पण गुरुजींच्या हस्ते पार पडले. ही शाखा केवळ वास्तू नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे हक्काचे केंद्र असेल.
तसेच माझ्या जनसेवेच्या आणि संघर्षाच्या प्रवासाला शब्दांत गुंफणाऱ्या अधिकृत गीताचा 'भव्य प्रकाशन सोहळा' देखील आदरणीय वारडे गुरुजींच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी प्रभाग क्र. ५ मधील माता-भगिनी, तरुण मित्र आणि ज्येष्ठ नागरिकांनी जी गर्दी केली, तो प्रतिसाद पाहून मन खरोखर भारावून गेले. तुमच्या डोळ्यांतील विश्वासच मला अधिक काम करण्याची शक्ती देतो.
हे गाणे केवळ सूर-ताल नसून, सामान्य जनतेसाठी सदैव तत्पर राहण्याचा आमचा 'निर्धार' आहे!
भगवा हाती घेऊन करू, विजयी धनुष्यबाणाला
निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्हा मायबाप जनतेच्या आशिर्वादाने हे अधिकृत गाणं तुमच्यासाठी.
जनसेवेचा वसा आणि निष्ठेचा वारसा!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष श्री. पूर्वेशजी सरनाईक साहेब तसेच विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. परिषा ताई प्रताप सरनाईक यांच्या साथीने जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव मैदानात आहोत.
सामान्य माणसाच्या न्याय-हक्कासाठी सुरू असलेल्या या संघर्षाचा आणि सेवेचा प्रवास आता शब्दांतून आणि सुरांतून तुमच्या समोर येत आहे.
आमच्या या प्रवासावर आधारित अधिकृत गाण्याचा ‘ट्रेलर’ आजच नक्की पाहा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615