KOKATE CLASSES

KOKATE CLASSES

Share

VIII to X SSC and XI-B.com BAF and BMS M.Com
Commerce classes for the last 27 years

Photos from KOKATE CLASSES's post 14/05/2025

10th Result 2025

Photos from KOKATE CLASSES's post 01/04/2025

विद्यार्थी हिताय...
विद्यार्थी सुखाय...
तळमळ शिकवण्याची...
तळमळ नवनिर्मितीची...

शिक्षण क्षेत्रातील आपण महामेरू...
सर्वच म्हणतात आपणांस महागुरू...
योजनांची नाही आपल्याकडे कमतरता...
चे आपण सर्वोच्च कर्ताधर्ता...

डिजिटल शिक्षणाची धरली कास...
विद्यार्थी हित डोळ्यासमोर हमखास...
सोपे व्हावे शिक्षण हाच आपुला ध्यास...
च्या माध्यमातून झाला सोपा अभ्यास...

अचूक ओळखलीय आपण डिजिटल क्रांती...
वर्षांनुवर्षाचा अनुभव आहे हाती...
कायम होवो प्रगती हीच आमची इच्छा...
आपल्या अभिष्टचिंतनाच्या ह्याच शब्द शुभेच्छा...

संस्थापक संचालक : कोकाटे कोचिंग क्लासेस
CEO : Arkdes Publication LLP
आमचे, मित्र, जेष्ठ बंधू, मार्गदर्शक, हितचिंतक, गुरुवर्य, श्री. रविंद्र श्रीकृष्ण कोकाटे सर यांस वाढदिवसाचे हार्दिक अभिष्टचिंतन.

Want your school to be the top-listed School/college in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shop No. 3 Plot No. 22 Dattvijay Chs, Opp. Veer Hospital, Savarkar Nagar, Thane West, Thane
Thane
400606

Opening Hours

Monday 7am - 9pm
Tuesday 7am - 9pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm
Sunday 7am - 9pm