VILAS BLOGS
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VILAS BLOGS, Digital creator, Akole.
06/05/2020
Chintu story'
06/05/2020
सर्व मराठा बांधवाना आणि मराठा भगिनींना सांगू इच्छितो की स्वतः चा E-pass ला किंवा वाहनासाठी RTO E-pass साठी कुठलेही शुल्क लागत नाही। तुम्ही स्वतः Covied 19 E पास महाराष्ट्र वेबसाईटवर जाऊन स्वतः चा पास स्वतः काढू शकता। सदर फॉर्म मोबाइल वर किंवा संगणकावर भरून स्वतः पास काढू शकता।
कुठेही किंवा कोणालाही 500/rs to 2000/rs dyachi गरज नाही। lockdown चा या काळात काही लोक उगाच जास्त पैसे घेऊन दिशाभूल करत आहे। शासनाने सदर पासेस निशुल्क ठेवले आहेत।
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the business
Telephone
Website
Address
Akole