ANKIT ASHOK PARAB

ANKIT ASHOK PARAB

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ANKIT ASHOK PARAB, Social service, Virar.

25/01/2022
07/05/2021

मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना भेटून राहुल दूबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी मांडल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या व्यथा सोबत संघटनेचे पदाधिकारी उपस्तीत होते

राहुल अर्जुनराव दूबाले
संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकारण समन्वय समिती सदस्य 98 22 66 82 52

03/05/2021

*पोलीस कॉलनी आणि पोलीस स्टेशन चा मसनवाटा झाल्यावर सरकार ला जाग येणार का राहुल दूबाले*

*पोलीस म्हणजे व्हाक्सीन नाही ये व त्यांनी घातलेली वर्दी ही पी.पी.ई किट नाही ये*
का पोलीस यांना अमृत दिले नाही कित्तेक पोलीस मरत आहेत त्यांना कुठलीच सुविधा नाही ये त्याचे कर्तव्याचे तास कमी नाही येत 12-12 तास त्यांना कर्तव्य करावे लागत आहे आमची आणि पोलीस बाप,भाऊ,आई,बहीण, महिना महिना भेट होत नाही आम्हाला व्हाक्सीन दिले जात नाही आम्हला रेमडेसिव्हर दिले जात नाही तुम्ही फक्त कर्तव्य करा आणि मरा तुमचे आणि तुमच्या परिवाराचे आम्हाला काही घेणे देणे नाही अस सरकार चा सध्या भावना आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वारंवार सरकार ला विनंती करतो आहे तरी सरकार झोपले आहे त्वरित उपाय योजना करा ही विंनती

राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक-अध्यक्ष
अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस व संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग
पोलीस निराकारण समन्वय समिती
सदस्य 98 22 66 82 52

28/04/2021

३० एप्रिल पर्यंत पोलीस भरती जाहीर करा

कळवा हॉस्पिटल काळा बाजार : मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव 14/03/2021

कळवा हॉस्पिटल काळा बाजार : मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव कळवा हॉस्पिटल काळा बाजार : मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव

09/03/2021

यश रानडे यांना भेटण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव विरारमध्ये दाखल.

Want your organization to be the top-listed Government Service in Virar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Website

Address


Virar
401303