360 Phoenix Foundation

360 Phoenix Foundation

Share

360 Phoenix Foundation: Empowering Communities Through Adventure, Social Tourism, and Gender Inclusivity

18/07/2020

*पिसफुल वॉरिअर*
Batch-5 साठी रजिस्ट्रेशन सुरू (23जुलै पासून)

या कोर्सच्या पहिल्या 4 batch मध्ये अनेकांनी हा Life Transformational कोर्स पूर्ण करून 66 दिवसांचे रिच्युअल्स सूरु केले.
अनेकांच्या आग्रहास्तव या कोर्सची तिसरी batch लवकरच सुरू करत आहोत.
*कोर्स फी- रु. 999/-फक्त*
या कोर्ससोबत तुम्हाला खालील गोष्टी *फ्री* मिळणार-
1) *पिसफुल वॉरिअर* वर्कबुक- किंमत 6999/- रु
2) गोल सेटिंग वर्कबुक- 1000/-
3) 66 दिवसांचे रिच्युअल्स आणि सपोर्ट सिस्टिम्स- 100,000/-
4) Mutual goal setting वर्कबुक- 1000/-

या कोर्समध्ये खालील गोष्टींचे ट्रेनिंग मिळणार आहे-
*काय शिकाल*
1) माईंड अवेअरनेस टेक्निक्स
2) Visualization टेक्निक्स
3) Basics of Meditation
4) Law of Attraction Visualization
5) Vision Board
6) Goal Setting & Identity
7) 66 Days Life transformational Systems
*कधी- 23,24,25 July 2020*
Registration Link -
https://bit.ly/2MhUxmW
कोर्स जॉईन करण्यासाठी-
9067045500 | 9067035500

16/07/2018

"जेव्हा तुम्ही चांगल्या फ्रिक्वेन्सीवर असता तेव्हा सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत असतात"
युनिक वर्ल्ड रेकॉर्ड च्या पुस्तकात गेल्या काही वर्षातील केल्या गेलेल्या रेकॉर्ड बुक मध्ये माझ्या 3 वर्ल्डरेकॉर्ड चा समावेश केला गेला आहे. युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या 3 खंडावर राष्ट्रगीत वाजवून केलेल्या विक्रमाची विशेष दखल या पुस्तकामध्ये घेतली गेली आहे..
#आनंदाचा_क्षण

आनंद बनसोडे

Want your school to be the top-listed School/college in Arusha?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Via Ungalimited, Muriet Road, तंज़ानिया
Arusha
23122